पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड…

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रावेत येथील फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी १० लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा […]

Read More

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

ऑनलाईन टास्क देऊन कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – फिर्यादीला ऑनलाईन टास्क देऊन फसवणूक करणाऱ्या आणि विविध सायबर फ्रॉडसाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामधील लोकांची अकाऊंट विविध बँकांमध्ये उघडुन सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीस सायबर सेल पिंपरी चिंचवड यांनी अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने देहुरोड पोलीस स्टेशन येथे […]

Read More

९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्याला निगडी पोलिसांनी केली अटक; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त…

९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्याला निगडी पोलिसांनी केली अटक; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – निगडी पोलिसांनी ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्यास आणि एका सोनारास निगडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून दुकान फोडीचा गुन्हा उघड करून २५ लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. अटक केलेल्या […]

Read More

पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक…

  पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – पिस्टल आणि कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन कोयते आणि १ लाख ३५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक…

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्यातुन गोळ्या झाडून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकाजवळ बुधवारी (दि.२९) रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिपक दत्तात्रय कदम (रा.आशिर्वाद बिल्डींग शेजारी, […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या तिघांना देहूरोड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर एका तासातच आरोपी नामे दिपक दत्तात्रय शेलार, (वय ३३ वर्षे) रा.देहूगांव, विठ्ठलवाडी, कब्बडी ग्राऊंड शेजारी, पुणे याला पोलिसांनी अटक केली होती. […]

Read More

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक…

घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर हिंजवडी गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये पोलिसांनी ९ गुन्हे उघड करून सोने चांदी-दागिने आणि ईतर असा एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More

प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड…

प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा एकटेपणाचा फायदा उचलुन वाहनामध्ये विनयभंग केल्या प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना (दि.१४ मे) रोजी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. राहुल पांडुरंग म्हस्के, रा.थेरगाव असे अटक […]

Read More

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात…

पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणारे हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिस्टलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्यांना हिंजवडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५१,०००/- रुपये देशी बनावटीचे रिव्हॉलव्हर, दोन जिवंत काडतुस व एक होंडा शाईन आणि ८७,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी कट्टा, चार काडतुस व मेपोडे ॲक्टीव्हा मोटार […]

Read More

बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली अटक…

बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडणाऱ्या तिघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. ही घटना (दि.७ मे) रोजी पहाटे तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना हे आरोपी तळेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!