पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक…
पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक… नाशिक( शहर प्रतिनिधी) – संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे […]
Read More