घराचे अंगनात गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांचे ताब्यात…
घरी लाखोंच्या गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांच्या ताब्यात,तब्बल १२ किलो गांजा जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९ रोजी दहीहांडा पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांना चोहट्टा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने प्रतिबंधित अशा गांजाच्या झाडाची लागवड स्वत:चे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब पोलिस […]
Read More