महामार्गावर दरोडा घालणारी टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्हे होणार उघड….

महामार्गावर दरोडा घालणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,तींन गंभीर गुन्हे केले उघड… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी मोहम्मद अजिम मोहम्मद हाशम शेख. वय 42 वर्ष, रा. रेहमतनगर, अमरावती, हे दि(06) सप्टेबर 2024 रोजी जि. भंडारा येथून डेपोची रेती त्यांचे ट्रक कमांक एम एच 12 आर एन 7784 मध्ये भरून वर्धा […]

Read More

हिट ॲंड रन प्रकरणातील ट्रक चालकास ट्रकसह पुलगाव पोलिसांनी कोलकता येथुन घेतले ताब्यात…,

अपघात करुन चार जणाचा बळी व तिन जणांना जखमी करणारा ट्रक व चालकास पुलगाव पोलिसानी कोलकत्ता येथुन घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव येथे  दि(05)/जुलै 2024 रोजी सकाळी 09/00 वा. दरम्यान ऑटो चालक सागर मराठे हा त्याचा ऑटो क्रमाक MH-32-B-7356 ने पत्नीसह मौजा इंझापुर येथुन पुलगाव येथे येत असतांना रस्त्याने […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहादारु गाळनारा पुलगाव पोलीसांच्या ताब्यात… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध मोहादारु गाळणारे यांचे विरोधात  जणू मोर्चाच उघडला की काय हे मागील काही दिवसात होणार्या सततच्या कार्यवाहीतुन दिसुन येतय याचाच एक भाग म्हनुन काल दुपारचे सुमारास पोलिस उपनिरीक्षक सदानंद वानखेडे हे पोलिस […]

Read More

विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेता संतोष पारीसे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन पुलगाव हद्दीतील विरुळ आबाजी येथील अवैध दारु विक्रेत्यांवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगांव हद्दीतील मौजा विरुळ येथील अवैध दारु विक्रेता संतोष भिमराव पारीसे, रा. वार्ड क्र ३, आबाजी वार्ड, बाजार चौक, विरुळ, ता. आर्वी, जि. वर्धा हिचेविरुध्द पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा येथे सन २००३ […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात….

विनापरवाना वाळुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यास पुलगाव पोलिसांनी घेतले ताब्यात….. पुलगाव(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा.चे दरम्य़ान मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पोलिस पथकाचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या वाळुची चोरी करून वाहतूक करीत आहे […]

Read More

पुलगाव येथील दारु तस्कर माठा याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

पुलगांव शहरातील कुख्यात दारु तस्कराविरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई… पुलगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होणार्या लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे मुख्यत्वे करुन दारु व्यवसाईकांवर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना वजा आदेश सर्व प्रभारींना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी निर्गमित केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगांव शहरास आणि […]

Read More

नुतन ठाणेदारांचा पदभार स्विकारताच जुगार अड्ड्यावर छापा…

नुतन ठाणेदार यांचा जुगार अड्डयावर छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सण व लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना देण्यात आलेले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगाव येथे दोनच दिवसांआधी रुजु झालेले नुतन ठाणेदार राहुल सोनवणे यांनी पदभार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!