मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा सराईत चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मौजमजेसाठी दुचाकी वाहने चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन त्याचेकडुन चार दुचाकी केल्या जप्त,भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार […]

Read More

प्रवाशांचे दागीने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्वारगेट पोलिसांचे तावडीत सापडली,उघड केले ५ गुन्हे…

स्वारगेट बस स्थानकावरुन येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन स्वारगेट पुणे येथील  शहर गु.र.नं.३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, धंदा –मिस्त्री काम रा. रुम नं. १० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा सर. डी. एस. हायस्कुल […]

Read More

अखेर लोणावळा शहरात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या मुजोर विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगा…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.23/11/2023 रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलिस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करण्यात आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच […]

Read More

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल

फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल पुणे – फ्रि फायर गेम मार्फत ऑनलाईन मैत्री ऑनलाईन फ्रेंडशिप करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला होता. […]

Read More

प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ प्रियकर बुरखा घालून शिरला शाळेत; नागरिकांनी केली धुलाई…

पुणे(प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या एका प्रियकराने शक्कल लढवली. चक्क बुरखा घालून तो थेट तिच्या शाळेत शिरला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हा त्याचा समज होता. मात्र, हा समज सपशेल खोटा ठरला . बुरखाधारी व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समजून आजूबाजूच्या लोकांनी त्याची चांगली धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला थेट […]

Read More

अल्पवयीन मुलीशी विवाह; गर्भवती झाल्यानंतर सत्य उघड; पतीवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल….

पुणे-(प्रतिनिधी )- मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. विवाहिता गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी पतीवर कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कमला नेहरू हॉस्पिटलमधील डॉ. उन्मेश रमेश अंभोरे (वय-२९, रा. डॉक्टर्स रुम, कमला नेहरु हॉस्पिटल, मंगळवार पेठ, पुणे) […]

Read More

कंपनी मालकांकडून कामगाराला बेदम मारहाण करून निघृण खून; माजी पोलिसाचाही हात; गुन्हा दाखल…

पुणे –  कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कामाला असलेल्या कामगाराला बेदम मारहाण करीत, त्याचा निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. पगाराच्या मुद्द्यावरून हा वाद होत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या मालकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि एका माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सवीस्तर व्रुत्त असे की अविनाश  भिडे […]

Read More

खेड,शिवापूर,हवेली परीसरात दरोडा टाकणार्या सराईत गुन्हेगारास ६ लक्ष रु व दिडशे ग्राम सोन्यासह केली स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..

पुणे ग्रामीण पोलिस -(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की सप्टेंबर महिन्यात राजगड व हवेली पोलिस स्टेशन हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. याबाबत  पोलिस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सर्व घटनास्थळी भेट देवून […]

Read More

कॅालगर्लला भेटनं आजोबांना पडलं महागात,लावला ३० लाखाचा चुना…

पुणे – ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक […]

Read More

मांजरीच्या तथाकथित भाईंवर पुणे पोलिसांनी केली मोक्का कायद्यानुसार केली कार्यवाही…

पुणे -सवीस्तर व्रुत्त असे की  हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाक दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली होती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!