रायगड स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने उघड गेले सोनसाखळी चोरीचे ३ गुन्हे,आरोपींना पनवेल येथुन मुद्देमालासह केली अटक….

रायगड -सवीस्तर व्रुत्त असे की पोयनाड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 14/08/2023 रोजी 04:12 वा च्या सुमारास महिला फिर्यादी.पेढांबे पी. नारंगी, अलिबाग  ह्या मौजे पेढांबे गावातून जात असताना एक अज्ञात मोटार सायकल स्वार इसमाने फिर्यादी यांचे पाठीमागून येवून फिर्यादी यांचे मानेवर हात टाकून गळ्यातील सोन्याचे गंथन व छोटा मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली होती. सदरबाबत पोयनाड पोलिस ठाणे येथे […]

Read More

कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोबाईल दुकान चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केली मुद्देमालासह अटक…

कोलाड(रायगड) – सवीस्तर व्रुत्त असे की  कोलाड पोलिस ठाणे गु.र.नं. 60/2023 भा.द.वि.कलम 380, 454, 457 व 76/2023 भा.द.वि.कलम 379 अन्वये गुन्हे दाखल असून कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ आणि मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरी बाबत सदर गुन्हे अज्ञात आरोपी विरोधात दाखल आहेत. सदर दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास […]

Read More

रोहा येथील खुनाचा २४ तासात केला उलगडा….

रायगड :  दिनांक 04.10.2023 रोजी दुपारी मयत महिला लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे रा. धामणीसई आदिवासीवाडी ता.रोहा या ठिकाणी राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून  ठेचून  जीवे ठार मारले आहे याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गु.रजि.नं.154/2023 भा.दं.वि.क.302 प्रमाणे दिनांक 04/10/2023 रोजी 23:49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More

MBBS ला प्रवेश मिळवून देतो असे बोलुन फसविणार्या आंतराज्यीय टोळीस पश्चिम बंगाल येथुन घेतले ताब्यात…

रायगड : सवीस्तर व्रुत्त असे की सततच्या होणार्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना आदेशीत केले होते त्यानुसार फिर्यादी नामे अभिजित अप्पासाहेब वानिरे रा. शिवाजीपेठ ता. करविले जिल्हा. कोल्हापूर यांना 04 अटक आरोपी पैकी आरोपी नं.02 सोमेन सुधांशू मन्ना वय 33-वर्षे रा.बालाभद्रपूर ता.कोंटाई जिल्हा पूर्व […]

Read More

बहुचर्चित कोलाड येथील खुनाचा रायगड LCB ने अखेर केला उलगडा…

रायगड- सवीस्तर व्रुत्त असे की दि 21.08.2023 रोजी दुपारी 2.00 वाजण्याचे सुमारास चंद्रकांत कांबळे वय-53 वर्षे रा.पाले बु.ता.रोहा यांची तिसे रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना इसमाने डोक्यामध्ये गोळी घालुन हत्या केली होती. सदर घटनेबाबत कोलाड पोलिस ठाणे गु.र.क्र.83/2023 भा.दं.सं कलम 302 सह शस्त्र अधी.चे कलम 3,27प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी पोलिस अधीक्षक सोमनाथ […]

Read More

दुसरे लग्न का केले असा तगादा लावणार्या पत्नीची केली हत्या…

पाली(रायगड)-  सवीस्तर वु्त्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी 17.30 वा.च्या सुमारास मौजे उंबरवाडी कातकरीवाडी गावचे हददीतील आदीवासी ग्रामस्थाकडून उंबरवाडी जवळील डोंगरावरील जंगलभागात एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत पडून असले बाबत नवघर गावचे पोलिस पाटील यांनी पाली पोलिस ठाण्यात फोनव्दारे संपर्क करून कळविले. त्यावरून तात्काळ पाली पोलिस ठाणेच्या प्रभारी अधिकारी मपोनि/श्रीम. सरिता चव्हाण, व इतर अधिकारी/स्टाफ […]

Read More

रायगड स्थानिक गुन्हे शाखेने केले लाखोंचे अंमली पदार्थ जप्त…

रायगड– सवीस्तर व्रुत्त असे की रोहा-कोलाड रस्त्यावर असणा-या मराठा पॅलेस हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रोहा तालुक्यातील रोहा – कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यां मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!