श्वानाला चिरडणे कारचालकाला पडले महागात,प्राणीप्रेमींच्या तक्रारीवरुन केली कारचालकास अटक…
कोंडवा : पुण्यात भरधाव गाडीने धडक दिल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शशी नारायण भूषण (वय42) यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील साळुंखे विहार सोसायटी, कोंढवा या भागात असलेल्या एका शॉपिंग सेंटरचे विरुद्ध बाजूला सोसायटीमधील “पिंकी” नावाची श्वान झोपली होती. यावेळी काळया […]
Read More