महीला IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलिस महासंचालक ??

मुंबई : सध्या असलेले पोलिस  महासंचालक आणि 1988 बॅचचे IPS अधिकारी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, फोन टॅपिंगच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी यांची महाराष्ट्र राज्यासाठी नवीन पोलिस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयपीएस रश्मी शुक्ला यांचा राज्य पोलिसांचा पुढील पोलीस महासंचालक […]

Read More

फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट…

मुंबई -फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर (FIR) रद्द करण्यात आलेआहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी या दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. पुण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!