पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने […]

Read More

तलाठी परीक्षेतसुध्दा घोळच..१० लक्ष द्या तलाठी व्हा…

छत्रपती संभाजीनगर – वनरक्षक पदाच्या परीक्षेत शहरात सहा घोटाळे समोर आले आहेत आता तलाठी परीक्षेतही घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रातच उत्तरे पुरवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर तो परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या […]

Read More

महिलेने पोलिस आयुक्तालयाच्या पायरीवर अंगावर घेतले रॅाकेल

संभाजीनगर –  शहरात नात्यातल्याच २३ वर्षिय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!