भंडारा पोलिसांची रेती तस्करांवर मोठी कार्यवाही,एक कोटीचेवर मुद्देमाल केला हस्तगत…

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर कारधा पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशानुसार अवैध उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर कडक कार्यवाहीचा भाग म्हनुन दि १८ जानेवारी रोजी कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ते अवैद्य रेती वाहतुक बाबत मिळालेल्या गुप्त माहीती वरून […]

Read More

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफीयांना दणका,संयुक्तिक कार्यवाही ३ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त….

गोंदिया जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफियांना दणका संयुक्तिक कार्यवाहीत घाटकुरोडा व घोगरा येथील नदीवरील घाटावर जाऊन ४ टिप्पर व ७ पोकलॅंडसह ३.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदीया(प्रतिनिधी) –  याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने तिरोडा परिसरात वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे होणारे अवैध उत्खनन आणि रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या […]

Read More

वणा नदीचे पात्रातुन रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन चोरटी वाहतुक करणारे गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,८५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीतील वणा नदीचे पात्रातील रेतीची चोरी करून वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर, ट्रॉली , दोन जेसीबी व रेतीसह एकुण 85,25,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… समुद्रपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!