स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत १ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई, दोन गुन्ह्यात 2,36,400/- रुपये चा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारिंना देण्यात आले होते त्यानुसार दि 18 जुन 2025 रोजी स्था.गु.शा.पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शिवनगर […]
Read More