देशी दारुची वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाने मुद्देमालासह ताब्यात….
अवैधरीत्या देशी दारुची मोठी खेप हिंगणघाट येथे टाकतांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात,चारचाकी वाहनासह ४.११ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाचे अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात दि. 03/08/2025 रोजी […]
Read More