हातभट्टीवाला शब्बीर एक वर्षाकरीता जेल रवाना,अमरावती ग्रामीण पोलिसांनी केली स्थानबध्दतेची कार्यवाही…
अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन शिरजगांव कसबा हद्दीतील ग्राम कारंजा बहिरम येथील कुख्यात हातभट्टीवाला इसम शब्बीर खान सुलतान खान हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता मागील बरेच वर्षांपासुन ग्राम कारंजा बहिरम परिसरात गावठी हातभट्टी ची दारु विक्री करण्यासाठी दारुचे गुत्ते /अड्डे चालवित होता. तो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करुन पोलिसांची नजर चुकवुन गावठी बनावटीची […]
Read More