बकरी चोरीच्या गुन्ह्याचा एका दिवसात उलगडा करण्यात सिंदी रेल्वे पोलिसांना यश…
बकरी चोरीच्या गुन्हयातील 6 आरोपींना निष्पन्न करुन त्यांचेवर दरोड्याची कलमवाढ करुन त्यांना सिंदी (रेल्वे) पोलिसांनी केले जेरबंद…. सिंदी(रेल्वे)वर्धा-प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(29) रोजी फिर्यादी नामे युगल सत्यनारायण अवचट रा. वार्ड क्र 6 सिदी रेल्वे यांनी तक्रार दिली की, त्यांची परसोडी शिवारात शेती असुन शेता बकरी पालन व्यवसाय आहे त्यामधुन 51 नग लहान मोठ्या बकऱ्या […]
Read More