चांदवड दारु तस्करी व अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने नंदुरबार येथुन घेतले ताब्यात…
अवैध मद्य तस्करीतुन झालेल्या हत्येच्या गुन्हयातील आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा, नंदुरबार येथुन घेतले ताब्यात… अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०७)जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य […]
Read More