IPS अधिकारी निकेतन कदम यांचे संकल्पनेतुन धारणी येथे तयार केलेल्या अभ्यासिकेतुन घडताय उद्याचे अधिकारी…
भापोसे अधिकारी निकेतन कदम धारणी येथे कार्यरत असतांना अभ्यासिकेच्या रुपात लावलेले रोपटे आता मोठे होऊन त्यातुंन घडताय शासकिय अधिकारी व कर्मचारी… धारणी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भापोसे अधिकारी असलेले व सध्या नागपुर येथे पोलिस उपायुक्त म्हनुन कार्यरत असलेले निकेतन कदम यांनी आपल्या धारणी येथील प्रोबेशन काळात धारणी पोलिस ठाण्यात विद्याथ्यांसाठी अभ्यासिकेची सुरूवात केली होती.आणि […]
Read More