जहाल नक्षलवादी दांपत्य गोंदिया पोलिसांपुढे शरण…
गोंदिया – देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पित योजना राबविली जात आहे. त्याअनुषंगाने निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कैम्प देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली माओवादि चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात […]
Read More