भंडारा पोलिसांनी पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगार आशिष सोनटक्के यास केले तडीपार…
भंडारा – सवीस्तर व्रुत्त असे की जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के, उर्फ फ्रान्सीस ऑस्टीन रॉबर्ट वय 25 वर्ष, रा. वॉक्स कुलर कंपनीच्या मागे शिवकृष्णधाम कोराडी रोड नागपुर, ह.मु. कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन भंडारा परीसरातील कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. जिवेश उर्फ आतीश सोनटक्के […]
Read More