ठाणे प्रेयसी हल्ला प्रकरणी अखेर तिन्ही आरोपींना अटक…
प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. तसेच या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली असून या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला […]
Read More