दोन संशईतांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले चोरी व जबरी चोरीचे गुन्हे….

दोन संशईतांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हे केले उघड…  नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे कामी पोलिस अधिक्षक, अबिनाश कुमार  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय […]

Read More

शेतमाल चोरणारी टोळी शिरजगाव पोलिसांनी केली जेरबंद,४ आरोपी ताब्यात…

शेतक-यांच्या शेतमालाची चोरी करणारी टोळी शिरजगांव पोलिसांनी केली जेरबंद,गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनासह १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. शिरजगाव(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती  जिल्ह्यातील पोलिस स्टेशन शिरजगांव (क) येथे दि.१३/०९/२०२४ रोजी सागर विश्वास शेळके, रा. सालेपुर यांनी तक्रार दिली की, त्याचे शेतातुन अज्ञात आरोपींनी  ४० ते ५० कॅरेट संत्रा किं. २०,०००/- तोडुन चोरून नेला अशा […]

Read More

जालना गुन्हे शाखेने ८ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

देवमुर्ती येथील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने ८ तासाचे आत केला उलगडा,दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७,१४,३८०/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक […]

Read More

MIDC अकोला येथुन चोरीस गेलेल्या तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

M.I.D.C. अकोला येथील  मिडास कंपनी गोडाऊन मधुन चोरीला गेलेल्या ३०० क्विटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड,   गुन्हयात वापरलेल्या ट्रक सह एकुण ५१ लाख ६० हजारांचा मुददेमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०५)जुलै २०२४  रोजी मुंबईवरून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक MH-18-BG- 5491 हा M.I.D.C. अकोला येथे दिनांक ०६/०७/२०२४ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!