उमरेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ आरोपीं अटकेत…
उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर उमरेड पोलिसांचा छापा,८ आरोपींसह २,६५,५८०/-₹ चा मुद्देमाल केला जप्त…, उमरेड (नागपुर )प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे बाबत कडक मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्यानुसार दि.२८ रोजी संध्या ०५/०० वा. ते ०६/०० वा. चे दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली […]
Read More