वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का…

वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – वाकड, हिंजवडी आणि खडकी पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख/खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांनी ३ मार्च रोजी एका दांपत्यास टेंपोने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू […]

Read More

अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन चुलत भावाचा केला खुन आरोपी अटकेत,वाकड पोलिसांची कामगिरी…

चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपींच्या वाकड पोलिसांनी आवळल्या मुसक्या… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – वाकड पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या मध्ये वहीणी सोबत संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खुन करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारासह अटक केली आहे. या प्रकरणी मयत नामे- प्रमोद यादव याचा भाऊ विरेंद्रकुमार यादव यांनी वाकड पोलिस ठाण्यात […]

Read More

घरातुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी आंतराज्यीय टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात,२३ गुन्हे केले उघड…

भरदिवसा घरात घुसुन लॅपटॅाप-मोबाईल चोरणारी टोळी वाकड पोलिसांचे ताब्यात…. पिंपरी- चिंचवड (महेश बुलाख) – गेल्या काही महिन्यांमध्ये घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली होती. म्हणुन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन संशयीत इसमांना ताब्यात घेवुन गुन्हे […]

Read More

कुठलाही पुरावा नसतांना ४ तासात अनोळखी खुनीस मुंबंई येथुन केली अटक,वाकड पोलिसांची कामगिरी…

आपले हातून झालेल्या मारहानीतुन  खुन झाल्याचे कळताच फरार झालेल्या आरोपीस ०४ तासात केली अटक,फिरस्ता इसमाने दिली पोलिसांची तपासाला कलाटणी… पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम.एल.सी.नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी रुग्नालयात आलेला रुग्ण योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा […]

Read More

अवैधरित्या पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी केली अटक…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदा पिस्तुल बाळगुन त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत  विनयकुमार चौबे पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलिस आयुक्त, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे  गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकड पोलिस ठाणे यांनी तपासपथकातील सपोनि संतोष पाटील व पोउपनि […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!