अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

कुख्यात गुंड मोक्कातील फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…

उपनगर हद्दीतील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शुटर व मोक्का मधील फरार आरोपी“बारक्या” ला गुंडा विरोधी पथकाने पुण्यातुन ठोकल्या बेडया…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) फेब्रुवारी रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत तक्रारदार बर्खा उज्जैनवाल यांचे तक्रारीवरुन मयुर बेद, संजय बेद, टक्कु उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, इर्शाद चौधरी, दिपक चाटया व गौरव […]

Read More

यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खराब करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना १ वर्षातरीता केले हद्दपार…

यवतमाळ शहरातील दोन धोकादायक व्यक्ती व पो.स्टे आर्णी हद्दीतील एक धोकादायक व्यक्ती व दोन शिक्षा प्राप्त आरोपी अश्या पाच सराईत गुन्हेगारांना  एका वर्षाकरीता यवतमाळ पोलिसांनी केले हद्यपार… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे यवतमाळ शहर हद्दीतील ईसम  शाहरुख अली किस्मत अलि उर्फ सोनु कबुतर वय २५ वर्षे रा. कुरेशीपुरा कळंब चौक ता. जि. […]

Read More

पंजाबमधे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जुगराजसिंग यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…

पंजाब येथील गँगस्टर अमृतपालसिंग बॉठ याच्या गँगमधील खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी जुगराजसिंग पि. काबलसिंग नांदेड पोलिसांच्या ताब्यात… नादेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा तरणतारण राज्य, पंजाब येथील पो. स्टे. जबाल येथील गुरनं 04/2024 कलम 302, 120ब, 34 भादंवि सह कलम 3/25 आर्म अॅक्ट मधील फरार आरोपी नामे जुगराजसिंग पि. काबलसिंग हा पंजाब मध्ये खुन करुन नांदेड पळुन […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!