हिंगणघाट SDPO यांचे पथकाची चिल्लर विक्रीकरीता मोहादारुची खेप टाकणार्यावर कार्यवाही,मोहादारु जप्त…
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई,मोटारसायकल व मोहादारुसह मुद्देमाल हस्तगत… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार तशा सुचना उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांनी त्यांचे अधीनस्त असलेल्या पथकास दिल्या होत्या त्यानुसार दि 17/07/25 रोजी उपविभागीय पोलिस […]
Read More