पोलिस अधीक्षकांचे नशाखोरी विरोधातील प्रस्थान उपक्रमा अंतर्गत यवतमाळ पोलिसांच्या गांजाविरोधी दोन मोठ्या कार्यवाही…

पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचे प्रस्थान उपक्रमानुसार,स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव हद्दीतुन अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्या तिन आरोपींना वाहनासह ताब्यात घेवून २५,४८,०००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत,त्याचप्रमाणे दराटी पोलिसांनी गांजाची लागवड करणारे दोन आरोपींना ताब्यात घेऊन १०,०००००/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. यवतमाळ(प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्हा येथे प्रस्थान उपक्रमाची सुरुवात […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणारे तिघे गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव हद्दीतील नौकरी लावुन देतो म्हणून फसवणुक  प्रकरणी दाखल गुन्हयात ०४ आरोपींना घेतले ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन राळेगांव हद्दीतील मातानगर राळेगांव येथे राहणारे पराग दिलीप मानकर वय ३१ वर्ष, यांचे बि.ई. सिव्हील चे शिक्षण झाले असून ते नौकरीचे शोधात होते. त्यांनी सन २०२३ मध्ये सहा. अभियंता या […]

Read More

यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश…

­यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश… यवतमाळ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहनचोरी, अवैध धंदे, घरफोडी या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. […]

Read More

बाभुळगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….

बाभुळगांव येथील जुगार अड्डयावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२८ जुगारींना ताब्यात घेऊन एकुन ३३,३१,४००/- रु चा मुद्देमाल केला जप्त……. बाभुळगाव(यवतमाळ प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०२/०६/२०२४ रोजी रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथक हे रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना गोपणीय माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन बाबुळगाव येथील बसस्थानक पासुन गावात […]

Read More

कौटुंबिक वादातुन जावायावर खुनी हल्ला करणारे २४ तासात दारव्हा पोलिसांची ताब्यात….

कौटूंबिक वादातुन जावयावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना छ. संभाजीनगर येथील बिडकीन येथुन २४ तासाचे आत अटक, दारव्हा पोलिसांची कारवाई… दारव्हा(यवतमाळ)प्रतिनिधी – दि.(२७) मे रोजी या खुनी हल्ल्यातील विनोद चा भाऊ  प्रमोद दिनेश ठाकरे याने पोलिस स्टेशन दारव्हा येथे तक्रार दिली की त्याचा भाऊ विनोद यांचेवर त्याचे मेहुन्यांनी धारदार शस्त्राने वार करुन त्यास गंभीर जखमी केले […]

Read More

सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन यवतमाळ पोलिसांनी उघड केले घरफोडीचे गुन्हे..,,

घरफोडी करणाऱ्या आरोपींना यवतमाळ पोलिसांनी केली अटक… यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरामध्ये मोटर सायकल चोरीचे, घरफोडीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सर्व  पोलीस अधिकाऱ्याना सदर वाहन चोरी करणार्या व घरफोडी करणा-या टोळयांवर प्रभावी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ दिनेश बैसाने […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणार्या ईराणी टोळीतील एकास बीड येथुन घेतले ताब्यात…

पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करुन सोन्याचे दागीने चलाखीने चोरी करणाऱ्या टोळीतील एकास निष्पन्न करुन घेतले ताब्यात,गुन्हे शाखा व पांढररकवडा पोलिसांची संयुक्तिक कामगिरी…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.( १३)मे  रोजी फिर्यादी नारायण सखलाल जाधव रा.कोंघारा ता. केळापुर हे  नातेवाईकाचे मुलाचे लग्न आटोपुन गावी परत जाण्याकरीता पांढरकवडा करंजी हायवे रोडवरील साखरा गावासमोर […]

Read More

सराफ दुकानात चोरी करणारी बुरखादारी महीलेस अकोला येथुन घेतले ताब्यात….

पुसद येथील सोन्याचे दुकाणात चोरी करणाऱ्या महीलेला अकोला येथून ताब्यात घेवुन पुसद शहर हददीतील ०९ गुन्हे उघडकीस आणुन केला १,४२,८७०/- रु मुददेमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळची कारवाई..,, पुसद(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (१७) रोजी यातील फिर्यादी संदिप बंडोपंत जिल्हेवार वय ४९ वर्षे रा. हटकेश्वर वार्ड यांनी पो.स्टे. पुसद शहर येथे तक्रार […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन बिटरगांव मौजे-निंगनुर परिसरात अग्नीशस्त्र ( गावठी बनावटी देशी कटटा ) बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन याकरीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खराब करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना १ वर्षातरीता केले हद्दपार…

यवतमाळ शहरातील दोन धोकादायक व्यक्ती व पो.स्टे आर्णी हद्दीतील एक धोकादायक व्यक्ती व दोन शिक्षा प्राप्त आरोपी अश्या पाच सराईत गुन्हेगारांना  एका वर्षाकरीता यवतमाळ पोलिसांनी केले हद्यपार… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे यवतमाळ शहर हद्दीतील ईसम  शाहरुख अली किस्मत अलि उर्फ सोनु कबुतर वय २५ वर्षे रा. कुरेशीपुरा कळंब चौक ता. जि. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!