कुख्यात गुंड कवड्या उर्फ रोहीत याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही,नाशिक काराग्रुहात रवानगी..

कुख्यात गुंड कवड्या याचेवर  MPDA कायद्यान्वये कोतवाली पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…. नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक(४) रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे कोतवाली व लकडगंज, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे रोहीत उर्फ मारी उर्फ कवडया वल्द नामदेव चांदेकर, वय २८ वर्षे, रा. […]

Read More

सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…  नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या […]

Read More

लघुशंकेच्या बहाण्याने गाडी थांबवून गाडी आणि मोबाईल घेऊन पोबारा करणार्यास दिघी पोलिसांनी केली अटक…

दिघी- (पिंपरी-चिंचवड) -महेश बुलाख सवीस्तर व्रुत्त असे  दिघी पोलिस ठाणे येथे तक्रारदार अशोक पुनवासी जैसवाल वय ३० वर्षे व्यवसाय नोकरी रा सावंतामाळी मंदिर जवळ चंद्रकांत निकम यांचे खोलीत चोली गाव पुणे यांनी तक्रार दिली कि ता. २१/९/२०२३ रोजी रात्रौ ११:४५ वा. चे सुमारास शास्त्री चौक ते च-होली गाव येथे जुपीटर गाडीवरुन जात असताना गव्हाणे पेट्रोलपंपाजवळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!