जिल्हापरीषदेच्या गोडाऊन मधे चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जिल्हापरिषद यवतमाळ चे गोडावुन फोडुन चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखे कडुन अटक….. यवतमाळ (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ […]
Read More