धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या एका लॉज वरील सेक्स रॅकेट उघड केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने उमरगा येथील रॅकेट उघड केले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे पथक जिल्हयातील अवैध […]

Read More

गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांवर अनोळखी ईसमांनी केला गोळीबार…

अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन च्या हद्दीतील कंचनपूर ते मांजरी दरम्यान अज्ञात इसमानी काल मध्यरात्रीच्या दरम्यान गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली…. उरळ(अकोला)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन चा परीसर तसे पाहता संवेदनशील म्हणूनच गणल्या जातो याचं परिसरातून गोवंश तस्करी तसेच पेट्रोलचा डेपो असल्या कारणामुळे पोट्रोल चोरी होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. ठाणेदार गोपाळ ढोले […]

Read More

चोरलेला महागडा मोबाईल अवघ्या २ तासात शोधून काढण्यात अकोला रेल्वे पोलीसांना यश….

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास अकोला रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिसमधून फिर्यादी सचिन गुंडेवार रा. हिंगोली यांचे खिश्यातील दिड लाख रूपये किंमतीचा मोबाईल त्यांची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोला रेल्वे पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ५४७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे तात्काळ गुन्हा […]

Read More

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

SDPO यांचे पथकाची पुन्हा एकदा धडक कार्यवाही,१५ दिवसात ६० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..

पोलिस अधीक्षकांचे आदेशानुसार नववर्षाचे स्वागत हर्ष उल्हासात व्हावे व कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी मागील १५ दिवसात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकानी उलेलखनिय कामगिरी करत १५ दिवसात किमान ६० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त केला… वर्धा(प्रतिनिधी) – काल पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी वर्धा पोलिस दल कसे सज्ज आहे हे सांगितले […]

Read More

गोंदिया पोलिसांच्या ॲापरेशन क्रॅक डाऊन ने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले…,

स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाची कारवाई,हातभट्टी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यावर, धाड, किंमती- 73, हजार 800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी मावळते वर्षाच्या व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे […]

Read More

कुख्यात गुंड व दारुतस्कर पंजुमल चेलानी MPDA कायद्यान्वये येरवडा काराग्रुहात स्थानबध्द…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २९ / १२ / २०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे जरीपटका, तहसील, कपीलनगर नागपूर शहर व रामनगर, भद्रावती जिल्हा चंद्रपुर चे हद्दीत कुख्यात दारू तस्कर नामे अशोक वल्द पंजुमल चेलानी, वय ४३ वर्षे, रा. साई चंदुराम मठाजवळ, जरीपटका, पोलिस ठाणे जरीपटका, नागपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, […]

Read More

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला

राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला!!! मुंबई – पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी १९८८ च्या बॅचच्या रश्मी शुक्ला यांची […]

Read More

नववर्षाच्या पुर्व संध्येला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पकडला , देशी-विदेशी दारुचा साठा….

पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार वरिष्ठांचे आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!