बनावट लग्नाचा बनाव रचून ४ लाखांची फसवणूक; महिला आरोपीसह दोघे उरळ पोलिसांच्या जाळ्यात
घटना व पार्श्वभूमी: अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट लग्न लावून एका व्यक्तीची तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तक्रारदार भाऊसाहेब मच्छिंद्र बनसोडे (वय ३५ वर्षे, रा. अखानी, पोस्ट खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. […]
Read More