आकोली येथील जुगार अड्ड्यावर पुलगाव पोलिसांची धाड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलगाव(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त या प्रमाणे  आहे की, यातील पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकोली येथील वनविभागाच्या रिकाम्या जागेवर खात्रीशीर खबरेवरून पंच व पो.स्टाफ चे मदतीने यातील नमुद आरोपीतांवर जुगार रेड केला असता यातील आरोपी हे  आर्थिक फायद्याकरीता 52 ताश गंजी पत्यावर पैसे लावुन हारजितचा जुगार खेळ खेळीत असताना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन व डावावरील नगदी 15,650/- रू., दोन 52 ताश गंजी पत्ते अंदाजे किंमत 100/- रू. व एकुण 09 मोटार सायकल अंदाजे किंमत 4,75,000/- रू. असा एकुण जुमला किंमत 4,90,650/- रू. चा मुद्देमाल मोक्यावर मिळुन आल्याने सविस्तर  पंचनामा प्रमाणे जप्त करून नमुद आरोपीतांविरूध्द कलम 12 म.जु.का. प्रमाणे गुन्हा नोंद केला

सदरचा  छापा हा  पोलिस निरीक्षक .दारासीग राजपुत  यांचे मार्गदर्शनात पोलिस अमंलदार पो.हवा. सुभाष गावड  यांनी मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्यावरुन सदर आरोपी





1) मोहनलाल धनराज गांधी वय 70 वर्ष रा. म्हाडा कॉलनी ता.जि.वर्धा



2) चंद्रमणी रामभाऊजी वानखेडे वय 50 वर्ष रा. वार्ड क्र. 04 भिडी ता.देवळी जि.वर्धा



3) रमेश मारोती उईके वय 63 वर्ष रा.पहुर ता.कळंब जि.यवमताळ 4) किसना देविदास पाटील वय 46 वर्ष रा. वार्ड क्र. 01 नागझरी ता.देवळी जि.वर्धा

5) अनिल नामदेवराव चौधरी वय 52 वर्ष रा. वार्ड क्र. 01 फत्तेपुर ता. देवळी जि.वर्धा

6) रमेश शंकरराव मडावी वय 45 वर्ष रा.वार्ड क्र.02 आकोली ता.देवळी जि. वर्धा

7) जसवंत दयाल वागदे वय 53 वर्ष रा. वार्ड क्र.03 भिडी ता.देवळी जि.वर्धा

8) आकाश रमेशराव टाकोणे वय 23 वर्ष रा. वार्ड क्र. 03 नागझरी ता.देवळी जि.वर्धा

9) शुध्दोधन गोविंदराव भगत वय 57 वर्ष रा. सोनेगाव आबाजी ता. देवळी जि.वर्धा

10) विक्रम बजरंगराव धनाडे वय 35 वर्ष रा.वार्ड क्र. 06 नाचणगाव ता. देवळी जि.वर्धा

11) सतिष अशोकराव बनकर वय 30 वर्ष रा.वार्ड क्र. 06 नाचणगाव ता.देवळी जि.वर्धा

12) दिपक पुरूषोत्तम दरणे वय 42 वर्ष रा.सुकळी ता.कळंब जि. यवतमाळ

13) इकेश चंपत काळे वय 29 वर्ष रा. लाल बड्डी बेडा इंझाळा ता.देवळी जि.वर्धा

14) मारोती वामनराव बोबडे वय 55 वर्ष रा.वार्ड क्र.02 आकोली ता.देवळी जि.वर्धा

15) मंगेश रामदासजी वाघाडे वय 30 वर्ष रा.वार्ड क्र. 02 आकोली ता.देवळी जि.वर्धा

16) मंगेश संजय खेरडे वय 24 वर्ष रा. वार्ड क्र. 02 आष्टी, ता.कळंब जि.यवतमाळ

17) रंजीत किसनाजी सिरामे वय 30 वर्ष रा. वार्ड क्र. 03 विजयगोपाल ता.देवळी जि.वर्धा

18) अंकुश वसंतराव राउत वय 30 वर्ष रा. वार्ड क्र. 01 आकोली ता. देवळी

यांचे  ताब्यातुन

1) नगदी 15,550/- रू.

2) दोन 52 ताश पत्ते किंमत अंदाजे 100/-रू.

3) मोटार सायकल-1) हिरो होन्डा सि.डी.100 क्र.एम.एच./27/जि./2324 किमत 35,000/-रू 2)हिरो होन्डा सि.डी.डॉन क्र.एम.एच./31/सि.जि./8093 किमत 55,000/-रू 3)पॅशन प्रो. क्र. एम.एच./32/झेड/8616 किमत 55,000/-रू 4) होन्डा शाईन क्र.एम.एच./32/ए.टी./5136 किंमत 75,000/-रू 5) हिरो पॅशन प्रो.क्र.एम.एच./32/झेड/6951 किमत 50,000/-रू 6) होन्डा अॅक्टीवा क्र.एम.एच./32/एल./1677 किंमत 35,000/-रू. 7) हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र.एम.एच./27/ए.एच./5868 किंमत 55,000/-रू 8) होन्डा क्लिस्टर क्र. एम.एच./31/बि.जी./0599 किंमत 50,000/-रू. 9) हिरो स्प्लेंडर क्र.एम.एच./32/ए.एल./6898 किंमत 65,000/-रू. असा जुमला किमत 4,90,650/-रू. चा माल मिळुन आल्याने मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरुल हसन अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर कवडे .उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव संजय पवार यांचे मार्गदर्शनात .दारासिग राजपुत पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पोलिस अंमलदार सुभाष गावड, सुधिर लडके, चंद्रशेखर चुटे,विनोद रघाटाटे, अमोल जिंदे,रवि जुगनाके, महेंद्रा पाटील, ओमप्रकाश तल्लारी, उमेश बेले, विश्वजीत वानखेडे होमगार्ड सैनिक सिध्दार्थ जाधव, सोहम खडसे,श्याम जनबंधु यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!