अमरावती शहर परीसरात घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद,५घरफोडीचे गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती(शहर)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/१०/२३ ते २४/१०/२३ चे रात्री  फिर्यादी सौ रुपाली विजय कानतोडे वय ३४ वर्ष रा शुभम अपार्टमेंट,पटवारी कॅालनी,अर्जुन नगर,अमरावती  हि दस-या निमीत्य घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते दिनांक २४/१०/२३  रोजी त्याचे अपार्टमेंट मधील शेजारी यानी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने फिर्यादी यानी घरी येवून पाहणी केली असता त्याचे घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले व सदर चोरीत

1. सोन्याच्या दोन आंगठया 14 ग्रॅम
2. सोन्याचा गोप 18 गॅम
3. रोख रक्कम 47000 रू
एकून 152000 रू





मुददेमाल चोरी गेल्याचे निर्दशनात आले त्या अनुषंगाने फिर्यादी यानी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर येथे अपराध कं 1304 / 23 कलम 454,457,380 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु होता,त्याअनुषंगाने गुन्हे शाखा येथील पथकाने  अपराध कं 1304 / 23 मधील घटनास्थळाला भेट दिली असता त्याचे तपासात आरोपींनी निसान कंपनीची चारचाकी गाडी गुन्हात वापरली असल्याचे निदर्शनास आल्याने त्यानी सदर गाडीबाबत व घटनेबाबत एकंदरित दोन दिवस सातत्याने परीसरातील फुटेज पाहून गाडीबाबत व इतर तांत्रिक माहीती घेवून घरफोडी करणा-या आरोपींचे टोळीतील दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून दिनांक ३१/१०/२३ रोजी रात्री ९.०६ वाजता अटक  केली



अटक आरोपीचे नाव व पत्ता – 

1) तोसिफ खान वल्द सलीम खॉन वय 33 वर्षे रा. हाउस क्रं. 184 बकरकसाब सिंकदराबाद जबुल
2) रोहीत मंगूसिग त्यागी वय 33 वर्ष रा केंन्द्रीय विहार पोलीस स्टेशन बिटा 2 गौतमबुदध नगर ग्रेटर नोयडा उत्तरप्रदेश



सदर आरोपी कडून जप्त करण्यात आलेला मुददेमाल
१) गुन्हातील रोख रक्कम १०,०००/- रू
२) निसार कंपनीची चारचाकी गाडी कं. DL3CCT5828 जूनी वापरलेली अंदाजे किमंत ११ लक्ष रू
३) आय. क्यु कंपनीचा अॅन्डाईड मोबाईल अ.कि ३०,०००/-रु
४)वन प्लस कंपनीचा अॅन्डाईड मोबाईल अ.कि २५०००/-रु

गुन्हात पाहीजे असलेले आरोपीचे नाव व पत्ता – 

 

१) शाहनवाज वल्द इकराम वय अंदाजे ४८ वर्षे रा बकरकसाब
सिंकदराबाद जि बुलदंशहर उत्तर प्रदेश
२) इरशाद (पूर्णनाव माहीत नाही )
३)  सहानी

सदर अटक व पाहीजे असलेल्या आरोपीविरुध्द अमरावती शहर
पोलीस आयुक्तालयात घरफोडीचे खालील गुन्हे उघड
१)  पोलिस स्टेशन गाडगेनगर अपराध कं. 1304 / 23 कलम 454,457,380 भादवि
२) पोलिस स्टेशन गाडगेनगर अपराध कं. 1307 / 23 कलम 454,457,380,511 भादवि
३)  पोलिस स्टेशन नांदगाव पेठ अपराध कं. 430 / 23 कलम 454,457,380 भादवि

सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परीमंडळ १ सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) मा शिवाजी बचाटे  यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्रं. १ चे वरिष्ठ पोलिस
निरीक्षक आसाराम चोरमले, पोनि गजानन तामठे पो.स्टे सायबर सपोनि मनीष वाकोडे, सपोनि प्रमोद साळूंखे,सपोनि अनिकेत कासार, पोउपनि राजकिरण येवले, प्रकाश झोपाटे, पोहवा विनय मोहड, राजूआपा, फिरोज खॉन,सतीष देशमूख, नाईक पोलिस अंमलदार जहीर शेख, दिनेश नांदे, विकास पोलिस अंमलदार सुरज चव्हाण,निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरेरा चालक अमोल बाहदरपूरे, भूषण पदमणे, किशांर खेंगरे नापोशि पंकज गाडे, सचिन भोयर, अनिकेत वानखडी नेमणूक पोलिस स्टेशन सायबर यानी केलेली आहे.

सदर कामगिरीचे कौतुक करत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सदर तपास पथकास २५ हजार रु चे पारितोषिक जाहीर केले





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!