जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर अब्दुल जब्बर अब्दुल कादर हा वालकट कंपाऊंड  अमरावती येथे काही कामानिमीत्त आला आहे अशा खात्रीलायक माहीत वरुन आम्ही सदर आरोपीचा वालकट कंपाऊंड मध्ये शोध घेतला असता तो वालकट कंपाउंड येथे दिसल्याने त्याला शिताफीने ताब्यात घेवून त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

अब्दुल जब्बार अब्दुल कादर वय २३वर्षे, रा.काजनापेठ चौकी जवळ अकोला





असे सांगीतले. सदर आरोपीला जनावर चोरी बाबात विचारपुस केली असता त्याने पहीले उडवा उडवी चे उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार



१)अमीर खान नुर खान वय ३१वर्ष रा जोगीपुरा अचलपुर,



२)अफजल खान उर्फ मुन्ना खान खलील खान रा अकोट
फैल अकोला,

३)शेख रिहान रा अकोट फैल अकोला,

४) विजय उर्फे लल्ला दिपक वानखडे रा बुन्देलपुरा अचलपुर

याचे सोबत मिळुन एकुन १४ गुन्हयाची कबुली दिली असून पोलिस स्टेशन अभिलेखावरील

१). पोस्टे रहीमापुर येथील अप. क.०८/२३ कलम ३७९ भादंवि, अप नं ११७/ २३ कलम ३७९, भादवि

२) १२२/२२ कलम ३७९ भादवि

३) ११७/२३ कलम ३७९ भादवि

४). पो.स्टे अंजनगाव सुर्जी अप न ५८३/२३ कलम ३७९ भादवि

५)अप न ६०९/२२ कलम ३७९ भादवि

६) पो.स्टे येवदा अप न १६५ / २२ कलम ३७९ भादवि

७) अप न २५९/२२ कलम ३७९ भादवी

८) पो.स्टे पथड अप न ३४८/२२ कलम ३७९ भादवि,

९) अप न ३६२/२२ कलम ३७९ भादवि

१०).पो स्टे दर्यापुर अप न ६६६/२२ कलम ३७९ भादवि

११).पो.स्टे अचलपुर अप न कलम २६४/२२ कलम ३७९भादवि,

१२)अप न ३७ / २२ कलम ३७९ भादवि

१३) पोस्टे सरमसपुरा अप न २८/२३ कलम ३७९ भादवि

१४).पो स्टे आसेगाव पुर्णा अप न ६३/२३ कलम ३७९ भादवि

गुन्हे उघड करण्यात आले आहे. त्याचे ताब्यातुन एक स्विप्ट डिझायर पांढ-या रंगाची व एक पांढ-या रंगाची स्कॅर्पीओ असा एकुन ७,१२,००००/रु चा मुददेमाल जप्त कारण्यात आला.सदर आरोपीने अकोला, बुलढाना, जिल्ह्यात गुन्हे केले असल्याचे सांगत आहे. तसेच
सदर आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपी व मुददेमाल पुढिल कार्यवाही करीता पो.स्टे. रहीमापुर यांचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक, शशिकांत सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोउपनि संजय शिंदे, अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैययद अजमत, सुधिर बावने, निलेश डांगोरे, अमोल केन्द्रे, दिनेश कनोजीया, चालक संजय गेठे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!