स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन केली घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल…
हरसुल व त्रंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोड्या करणारी टोळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीचे सुमारास त्रंबकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.चा मुद्देमाल चोरी […]
Read More