सुगंधीत तंबाखुची तस्करी करणाऱ्यास स्थागुशा ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

सुगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा येथुन नाकाबंदी करुन घेतले ताब्यात…..

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहे त्याअनुशंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते





त्यानुसार दि.14.03.2024 रोजी गोपनिय माहीतीगार यांनी खात्रीशीर माहीती दिली की, पो.स्टे.वरोरा परीसरात रात्रगस्त करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, नागपुर येथून गाडी क्र.
एम.एच. 34 सि.डी. 8540 या पांढ-या रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकूचा साठा भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे अश्या खात्रीशीर खबरेवरुन नंदोरी टोल नाका ता. वरोरा येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन येताच त्याची झडती घेतली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाकु व आरोपीचे ताब्यातील टोयोटा कंपनिची गाडी व दोन मोबाईल. असा एकुण 21,27,600/- रुपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.



सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपींनी अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी नामे 1) मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षेधंदा चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अप.क्र. 232/2024 कलम 328,188,272,273, 34 भादंवी सह कलम 30(2), 26 (2) (अ), 3, 4, 59 (1) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशीर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे मुकेश नगिनभाई कातरानी, वय 46 वर्षे धंदा चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. 6 नेरी, दुर्गापुर ता. जि. चंद्रपुर यांना पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.



सदरची कारवाई  पोलिस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे सपोनि किशोर शेरकी यांचे गोपनिय माहीतीवरुन सपोनि मनेज गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोशि प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर सायबर पोलिस स्टेशन चे पोशि उमेश रोडे पो.स्टे. वरोरा येथील
मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!