आमगाव पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर धडक कार्यवाही….
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलिसांची धडक कारवाई,अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात….. आमगाव(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे तसेच […]
Read More