स्फोटकाची निष्काळजीपणाने वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांच्या ताब्यात…
स्फोटकांची (जिलेटीन नळकांडे) निष्काळजीपणाने वाहतुक करणार्यास बडनेरा गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होऊ नये म्हनुन आपआपले हद्दीत पेट्रोलिंग, नाकाबंदी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने बडनेरा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट […]
Read More