अवैधरित्या गुटखा,सुगंधीत तंबाखुची विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैध्य गुटखा विक्री करणा-यावर अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट – २ ची धडक कारवाई… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त यांचे आदेशान्वये आयुक्तालय हद्दीतील अवैध्य गुटखा विक्री करणारे  व बाळगणा-या इसमांवर कार्यवाही करावी असे आदेश गुन्हेशाखा, अमरावती शहर यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचे आदेशाने युनिट क्र. […]

Read More

नागपुर-अमरावती महामार्गावर दरोडा व जबरी चोरी करणारे टोळीतील सदस्यास अमरावती शहर पोलिसांनी प्रतापगड येथुन घेतले ताब्यात…

अमरावती नागपुर महामार्गावर दरोडा व जबरी चोरीचे उद्देशाने ट्रॅव्हलर व्हॅनवर गोळीबार करून दरोडा टाकुन १० चाकी टिप्पर जबरी चोरी करण्या-या आंतराज्यीय टोळीतील २ सराईत आरोपींना प्रतापगढ उत्तरप्रदेश येथुन केले जेरंबद,नांदगावपेठ पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट क्र १ ची अमरावती शहर यांची कामगीरी…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)मार्च २०२४ रोजी रात्री ०९.३० […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने जबरी चोरी करणारे घेतले ताब्यात….

जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१७)जुन २०२४ रोजी फिर्यादी संदेश विश्वासराव मेश्राम वय २४ वर्ष रा. मोती नगर, अमरावती यांनी पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे तक्रार दिली होती की, ते मोटार सायकल ने महादेव खोरी येथुन त्याचे घरी शांती नगर रोड ने […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,१२ दुचाकी केल्या हस्तगत…

अट्टल मोटारसायकल चोरटे अमरावती गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहरमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरीता पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आदेशीत केल्यावरून अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदारांनी गुप्त नेमले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा…. अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा. आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान  इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / […]

Read More

घरफोडी करुन पसार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

 घरफोडी मधील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ शिताफीने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. २३/०३/२०२४ रोजी फिर्यादी विवेक दिनकर कलोती रा. बुधवारा अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट ते त्यांची बहीनच्या घरी दि(२३) मार्च रोजी घराला लॉक करून गेले व दि (२४)मार्च रोजी रोजी घरी परत आले असता त्यांचे […]

Read More

गुन्हे शाखेने २१ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात…

अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतुक करणार्याच्या अमरावती गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,२१ किलो गांजा केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१८) रोजी गुन्हे शाखेचे पथकास पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने  पोलिस स्टेशन बडनेरा हद्दीतील यवतमाळ टी पॉईंट या ठिकाणी दुपारी २.२० वाजताचे सुमारास छापा […]

Read More

विशेष मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा युनीट २ ची देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर कार्यवाहीचा बडगा…

देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर  गुन्हे शाखा युनीट २ ची  विशेष मोहिमेंतर्गत कारवाई… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती गुन्हे शाखा युनिट २ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करीत गावठी दारू विक्री करणारे आणि तडीपार आरोपींवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचने नुसार […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा स्पा च्या नावाखाली चालणार्या देहविक्री च्या धंद्यावर छापा..,,

पोलिस आयुक्तांचे विशेष  सि.आय.यु. पथकाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या  हायप्रोफाईल सेक्स रंकेटचा केला पर्दाफाश… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि.(३०) रोजी पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.या विशेष पथकाला गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती प्राप्त झाली की, राजापेठ येथील समर्थ हायस्कुल समोर असलेलेल्या पॅन्टालुन्स मॉल मधील  तिस-या माळ्यावर ऑशीएनिक स्पा सेंटर येथे स्पा च्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!