अमरावती शहरात गुन्हे शाखेची जुगारावर धाड; एकाला ताब्यात घेऊन १०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अमरावती :- अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०१ च्या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरीया नगर भागात मोठी कारवाई करत अवैध जुगारावर छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा सविस्तर तपशील: अमरावती शहर […]

Read More

राजापेठ पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड: २ आरोपींना अटक, १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत घडलेल्या या घरफोडीच्या घटनेत पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना गजाआड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्याबाबत काही महत्त्वाच्या बाबी आणि आरोपींच्या मोड्स ऑपरेंडी (गुन्हा करण्याची पद्धत) स्पष्ट झाल्या आहेत: पूर्वश्रमीची रेकी व नियोजन: आरोपी हर्ष निंबरते आणि धीरज जाधव हे दोघेही तक्रारदार यांच्या ओळखीतील किंवा परिसरातील […]

Read More

अमरावती शहरातील सराईत गुन्हेगार MPDA अंतर्गत स्थानबद्ध

अमरावती (विशेष बातमी): अमरावती शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर कडक कारवाई केली आहे. मायानगर, अमरावती येथील २५ वर्षीय कुख्यात गुन्हेगार बादल किशोर लुंड याला एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. गुन्ह्यांची पार्श्वभूमी बादल किशोर लुंड हा सन २०२० पासून […]

Read More

अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्ह्यांची उकल

अमरावतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्हे उघड अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 21 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे अमरावती शहरासह इतर भागांतील एकूण 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले […]

Read More

अवैधरित्या गुटखा,सुगंधीत तंबाखुची विक्री करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैध्य गुटखा विक्री करणा-यावर अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट – २ ची धडक कारवाई… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त यांचे आदेशान्वये आयुक्तालय हद्दीतील अवैध्य गुटखा विक्री करणारे  व बाळगणा-या इसमांवर कार्यवाही करावी असे आदेश गुन्हेशाखा, अमरावती शहर यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे  पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचे आदेशाने युनिट क्र. […]

Read More

नागपुर-अमरावती महामार्गावर दरोडा व जबरी चोरी करणारे टोळीतील सदस्यास अमरावती शहर पोलिसांनी प्रतापगड येथुन घेतले ताब्यात…

अमरावती नागपुर महामार्गावर दरोडा व जबरी चोरीचे उद्देशाने ट्रॅव्हलर व्हॅनवर गोळीबार करून दरोडा टाकुन १० चाकी टिप्पर जबरी चोरी करण्या-या आंतराज्यीय टोळीतील २ सराईत आरोपींना प्रतापगढ उत्तरप्रदेश येथुन केले जेरंबद,नांदगावपेठ पोलिस स्टेशन व गुन्हेशाखा युनिट क्र १ ची अमरावती शहर यांची कामगीरी…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०)मार्च २०२४ रोजी रात्री ०९.३० […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने जबरी चोरी करणारे घेतले ताब्यात….

जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१७)जुन २०२४ रोजी फिर्यादी संदेश विश्वासराव मेश्राम वय २४ वर्ष रा. मोती नगर, अमरावती यांनी पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे तक्रार दिली होती की, ते मोटार सायकल ने महादेव खोरी येथुन त्याचे घरी शांती नगर रोड ने […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरटे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,१२ दुचाकी केल्या हस्तगत…

अट्टल मोटारसायकल चोरटे अमरावती गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहरमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरीता पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आदेशीत केल्यावरून अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदारांनी गुप्त नेमले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शहरातील चोरीचा २४ तासाचे आत लावला छडा…. अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार गणेश अण्णाजी देशमुख वय 54 वर्षे रा. आष्टी पो. स्टे. वलगाव हे दि.(०५) रोजी संध्या 5.०० वा चे दरम्यान  इतवारा येथे साहीत्य खरेदी करीत असतांना त्यांनी त्यांचे टुव्हीलर गाडी क्रमांक एमएच / […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!