सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाने केळवद येथे गुटखा वाहतुक करणाऱ्यास घेतले ताब्यात…..
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखु व गुटख्याची मध्यप्रदेशातुन केळवद मार्गे वाहतुक करणाऱ्यास केळवद पोलिसांनी ताब्यात घेऊन,एकुण ६.२१,०५०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन व विधानसभा निवडनुक यांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपुर ग्रामीण पोलिस दल सज्ज झालंय ते दररोजच्या होणार्या कार्यवाहीवरुन लक्षात येतय यामधे सावनेर […]
Read More