भंडारा येथील कुख्यात गुंड अमन यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
भंडारा येथील कुख्यात गुंड अमन खान यांचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,वर्धा जिल्हा कारागृह येथे केली रवानगी…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा येथे राहनारा अमन उर्फ मस्तान आशिफ खान वय 22 वर्ष रा.बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा ता.जि.भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन भंडारा परीसरातील बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड […]
Read More