अमरावती पोलिस आयुक्तांच्या CIU पथकाने टाकला क्रिकेट बुकीवर छापा,मुद्देमालासह आरोपी अटकेत…
अमरावती– सवीस्तर व्रुत्त असे की दि. 29/10/2023 रोजी पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या सट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्तांच्या सि आय यु या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, महेश नगर येथे जितेश रमनीकलाल आडतीया वय 50 वर्ष रा.महेश नगर,अमरावती हा त्याच्या घरुन […]
Read More