सराईत चारचाकी वाहन चोरटा LCB च्या ताब्यात,६ गुन्हे केले उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चारचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ६ चारचाकी चोरीचे गुन्हे केले उघड,त्याचे साथीदारांनाही घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तक्रारदार सचिन किसनराव वरघट वय ३४ वर्ष, रा. घुईखेड ता. धामणगाव रेल्वे यांनी दि ०३ डिसेंबर २०२४ रोजी पो.स्टे. तळेगाव दशासर येथे तक्रार दिली की, त्यांचे मालकीची टाटा कंपनीची इंडोगो ई.सी. […]

Read More

त्रंबकेश्वर हद्दीतुन चोरीस गेलेली कार स्थागुशा पथकाने अहमदनगर येथुन घेतली ताब्यात…

त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील किंमती मालाविरूध्दचे प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यामधे […]

Read More

चोरीस गेलेल्या कार सह आरोपीस एक तासाच्या आत मुद्देमालासह केली अटक,परभणी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

परभणी ः सवीस्तर व्रुत्त असे कीदिनांक 08/10/2023 रोजी रात्री 10.00 वा. मानवत रोड येथून घरा समोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. चे पथकाने पाठलाग करून अवघ्या एका तासाच्या आत सदर आरोपींना कार व गुन्हाकरण्यासाठी वापरलेल्या बोलेरो जीप सह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शैलेश मुरलीधर जंगाले, रा. मानवत रोड, ता. मानवत, जि. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!