चोरीचा गुन्हा अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी काही तासाचे आत केला उघड,मुद्देमालासह आरोपी ताब्यात…

गोडाऊनमधुन AC a Fridge ची चोरी करणार्या आरोपीस काही तासाचे आत ताब्यात घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा केला उघड… अकोला(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला येथील अग्रवाल इलेकटॉनिक दुकानाचे चे मालक यश संजय अग्रवाल रा.राधे नगर अकोला यांनी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे तक्रार दिली की त्यांचे मालकीचे नागपुरी जीन अकोला येथे  गोडाऊन आहे […]

Read More

इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…

इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन  पोलिस  स्टेशन रावेर […]

Read More

रामनगर परीसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

रामनगर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा अखेर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पोलिसांचे जाळ्यात,नगदी 1 लाख रक्कम रुपये हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी अंकीता रमेशजी मस्के रा. पुराणा पॉवर हाऊस जवळ, रामनगर गोंदिया ह्या घरी कोणीही नसल्याने दिनांक- 01. 04. 2024 चे रात्री 11.30 वाजता तिचे राहते घराचे मुख्य दाराला कुलुप लावुन तिचे काकु […]

Read More

घरफोडी,जबरी चोरी करणारी टोळी राणाप्रताप नगर पोलिसांनी केली जेरबंद…,

राणाप्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी – घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद… नागपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून जबरी चोरी, घरफोडी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने अटक करून १५ गुन्हे उघडकीस आणण्यात राणाप्रताप नगर पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्यांच्याकडुन १) व्हिओ कंपनीचा मोबाईल किं १०,०००/-रु. २) धातुचा पाईप कि.१००/- रु. ३) एक छोटा लोखंडी […]

Read More

दारुचे सेवन करुन शुल्लक कारणावरुन मित्राचाच केला खुन….

नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीतील माळेगाव रोडवरील खून प्रकरणाची यशस्वीपणे उकल करण्यात स्थानिक गु्न्हे शाखेला यश, गुन्ह्यांत वाररलेल्या वाहनासह ३ आरोपी अटकेत…. नांदुरा(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२०२४ रोजी  फिर्यादी संदीप अर्जुन तायडे वय ३८ वर्षे रा. लोणवडी ता. नांदूरा यांनी पो.स्टे. नांदूरा येथे तक्रार दिली की, त्यांचे माळेगांव रोडवरील शेतातील धुऱ्यावर एक ३० ते […]

Read More

त्रंबकेश्वर हद्दीतुन चोरीस गेलेली कार स्थागुशा पथकाने अहमदनगर येथुन घेतली ताब्यात…

त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील किंमती मालाविरूध्दचे प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यामधे […]

Read More

ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….

ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक  अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी  सुशिलकुमार […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More

मुंबई -आग्रा महामार्गावर जबरी चोरी करणारे नाशिक पोलिसांचे ताब्यात…

मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद- स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी….. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घोटी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात फिर्यादी किरण कावळे, रा. दिवा ईस्ट, ठाणे हे त्यांचे मित्रांसोबत होन्डा सिटी कारमध्ये नाशिक बाजूकडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असतांना […]

Read More

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत…

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत… धुळे (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी नगर येथुन चोरीला गेलेली बस हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास यांच्या आधारावर गुन्ह्याची उकल करत बस हस्तगत करून गुन्हयाच्या पुढील तपासकामी प्रभारी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!