जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफीयांना दणका,संयुक्तिक कार्यवाही ३ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त….
गोंदिया जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा वाळु माफियांना दणका संयुक्तिक कार्यवाहीत घाटकुरोडा व घोगरा येथील नदीवरील घाटावर जाऊन ४ टिप्पर व ७ पोकलॅंडसह ३.५ कोटीचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, गोंदिया जिल्हयात प्रामुख्याने तिरोडा परिसरात वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे होणारे अवैध उत्खनन आणि रेतीची अवैधरित्या होणारी चोरी आणि वाहतूक तक्रारीच्या […]
Read More