गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करणारे अखेर अकोला पोलिसांचे ताब्यात…
गस्तीवरील पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. अकोला (प्रतिनिधी)- चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर (दि.३० डिसेंबर २०२३) रोजी घडली होती. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर […]
Read More