सेलु पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,पाच जुगारीसह ३ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…
सेलु पोलिसांचा हिंगनी शिवारात जुगार अड्डयावर छापा,५ जुगारींसह ३ लाखावर मुद्देमाल केला जप्त….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी होळी सण तसेच येणारी लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध्य धंदे खपऊन घेतले जाणार नाही तसेच त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार दिनांक […]
Read More