अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
जळगाव(जामोद)बुलढाणा प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या पोलिस स्टेशन जळगांव जामोद हददीमध्ये काही ईसम देशी कटटयांची खरेदी विक्री करणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन सुनिल कडासने पोलिस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात- अपर पोलिस अधीक्षक खामगांव, देवराम गवळी-उपविभागीय पोलिस अधिकारी-मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली, अशोक लांडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे […]
Read More