IPL बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,मुख्य बुकी फरार….
IPL चे क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेडणाऱ्या बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन त्यांचे ताब्यातुन दोन मोपेड वाहनांसह एकुण २,६५,९५०/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या क्रिकेटचा महासंग्राम IPL चे सामने सुरु आहे त्यातच यावर जुगार खेळविणारे व खेळणारे याची गिनती न केलेले क्रिकेट बुकी शहरात शहराबाहेर तळ ठोकुन […]
Read More