खबरदार – अल्पवयीन मुलांना दारु विक्री कराल तर शिक्षेस पात्र व्हाल…
पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलांना देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या संबंधीत दुकान मालकावर कार्यवाहीचा बडगा… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (24) रोजी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशान्वये जे कोणी दारु (मद्य) विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन […]
Read More