कन्हान हद्दीतील बारवरील दरोड्यातील सर्व आरोपींना कन्हान पोलिसांनी १२ तासाचे आत केले जेरबंद….

कन्हान हद्दीतील योग बार मध्ये धारधार शस्त्रासह दरोडा टाकणार्या टोळीला कन्हान पोलिसांनी  १२ तासाचे आत केले गजाआड….. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कन्हान हद्दीत काद्री मधील योग बार मध्ये दिनांक ३०/०८/२०२४ च्या रात्री ०९.०० वाजे दरम्यान यातील फिर्यादी  दिनदयाल रामदास बावनकुळे वय ५० वर्ष रा. निलज खंडाळा कन्हान हे काउंटर वर हजर असताना ५ […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कन्हान येथील जुगार अड्ड्यावर छापा…

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा पोलिस स्टेशन कन्हान हद्दीत जुगार अड्डयावर छापा…. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२७) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की,कन्हान हद्दीत मच्छी मार्केट मध्ये जयस्वाल भट्टीचे मागे मोनु यादव हा आपले बंद पडलेल्या साई लॉट्री दुकानासमोर सार्वजनिक […]

Read More

कन्हान येथे अवैध कोळशाची साठवणुक करणाऱ्या विरोधात नागपुर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

नागपुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणचे पथक उपविभाग कन्हान अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोस्टे कन्हान हद्दीतील गहूहीवरा रोडवर नीलेश श्रीवास्तव नावाचा ईसम वेकोली कन्हान येथील कोळसा चोरून अवैधरित्या एन. एस इन्टरप्राईजेस नावाचे बोर्ड लावून आपले जागेवर अवैधरित्या कोळसा साठा […]

Read More

विनापरवाना कन्हानच्या नदीच्या वाळुची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवुन वाळुची विक्री करणाऱ्याच्या नागपुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कन्हान (नागपुर ग्रामीण) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०४/१०/२०२३ रोजी कन्हान पोलिस स्टेशनचे  पथक हे पोलिस अधिक्षक . हर्ष. ए.पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे. परिसरात कोणीही अवैध रेतीची वाहतुक करणार नाही या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पो.स्टे. हद्दीतील मौजा टेकाडी शिवारातील NH-४४ जबलपुर ते नागपुर रोडवर लक्ष्मी लॉज से समोर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!